३ जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - रत्नागिरीत वाऱ्याचा प्रचंड वेग, बोटी ढकलत आत नेण्याची वेळ...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक 8,909 ने वाढ
2. निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता
3. मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
4. रत्नागिरीत वाऱ्याचा प्रचंड वेग, बोटी ढकलत आत नेण्याची वेळ
5. एनडीआरएफचं पथक समुद्रकिनारी दाखल
6. निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेने
7. अकोला जिल्ह्यात चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत पीक कर्ज घोटाळा
8. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज जळगावच्या दौऱ्यावर
9. नांदेडमध्ये 101 अहवालांपैकी 89 जण कोरोना निगेटिव्ह
10. अमरावतीत आज सकाळी चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
No comments
Post a Comment