जातो नाही येतो म्हणा; महाराष्ट्र पोलिसांचे हटके ट्विट
ट्विटरद्वारे नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन
News24सह्याद्री -
मुंबई :
लॉकडाऊनच्या काळात प्रशासन नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करत असतात. त्यात महाराष्ट्र पोलीस नेहमीच मजेशीर ट्विट करत नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करीत असतात. मजेशीर ट्विट करून आवाहन करण्याची पद्धत नागरिकांना चांगलीच भावत आहे. तर काहीजण महाराष्ट्र पोलिसांचं कौतुकही करतात. यावेळी देखील हटके ट्विट करत महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन केले. या ट्विटमध्ये आठवतेय बालपणीची शिकवण? असा प्रश्न करत यावर अमल करण्याची वेळ आली आहे.कोरोना व्हायरस जाण्यासाठी आणि चांगले दिवस येण्याची वाट बघूया- लॉकडाऊन संपेपर्यंत घरीच राहूया तसेच हॅशटॅग जातो नाही येतो वापरून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे.

No comments
Post a Comment