corona update - दिलासादायक! देशात २४ तासात १०७४ रुग्णांना डिस्चार्ज
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांची माहिती
News24सह्याद्री -
नवी दिल्ली:
कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या चिंतेची बाब ठरत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासादायक बातमी दिली आहे. देशात गेल्या २४ तासांत १०७४ रुग्णांना डिस्चार्ज दिला असून एका दिवसामध्ये बरे होणाऱ्यांची हि मोठी संख्या आहे. गेल्या २४ तासात २५३३ कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडल्याने देशातील कोरोनाबाधितांची संख्या हि ४२५३३ वर पोहचली आहे. यामध्ये २९४५३ रुग्ण हे सक्रिय असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

No comments
Post a Comment