corona update - राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०,४९८ वर
आरोग्य विभागाची माहिती
News24सह्याद्री -
कोरोबाधितांची दिवसागणिक वाढणारी संख्या चिंतेची बाब ठरत आहे. राज्यात ५८३ नवे रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांची संख्या १०,४९८ वर पोहचली आहे . तर २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून महाराष्ट्रात एकूण ४५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
No comments
Post a Comment