Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री Live update - पंतप्रधानांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक सुरु

No comments
लॉकडाउनसंदर्भात निर्णयाची शक्यता


नवी दिल्ली । वृत्तसंस्था -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होत ते १४ एप्रिल ला संपणार होत . मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.

परंतु ३ मे नंतर लॉकडाउन उघडणार कि नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे . कोरोनाचा वाढता फैलाव , आर्थिक संकट लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लॉकडाउन वाढेल कि नाही हे स्पष्ट होईल.No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *