News24सह्याद्री Live update - चिंताजनक! पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३१९ वर
News24सह्याद्री -
महाराष्ट्रातील मुंबई-पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. पुण्यामधील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे . काल रात्रभरात ५५ नवे रुग्ण आढळल्याने पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १३१९ वर पोहोचली आहे.
काल जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२६४ वर पोहोचली होती, आता ५५ नवे रुग्ण आढळल्याने ती १३१९ वर पोहोचली आहे. तर ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात एकूण ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

No comments
Post a Comment