Breaking News

1/breakingnews/recent

corona update - प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग अयशस्वी!

No comments
प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आलेल्या रुग्णाचा मृत्यू
News24सह्याद्री - 

मुंबई : शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रथम प्रयोग करण्यात आला होता. परंतु आज त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *