Breaking News

1/breakingnews/recent


न्यूज२४सह्याद्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनता कर्फ्यूचे आवाहन नागरिकांना केले होते.ह्या आवाहनाला अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *