Breaking News

1/breakingnews/recent

जनता कर्फ्यू .. आम्ही थांबलोय घरी तुम्ही पण थांबा !

No comments

न्यूज२४सह्याद्री -
कोरोनाने जगात थैमान घातलय त्याच पार्श्वभूमीवर सरकारने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते . नगर शहरातील नागरिकांनी त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय . त्याच संबंधी नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यावसायिक सुभाषशेठ कायगावकर यांच्याशी न्युजू ४सह्याद्रीने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मी व माझा परिवार देखील जनता कर्फ्यूच पालन करतोय तुम्ही पण करा असे आवाहन केले आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *