Breaking News

1/breakingnews/recent

अहमदनगर शहरातील भाजी मंडईमधील गर्दी ; पोलिसांनी केला बळाचा वापर.

No comments

अहमदनगर । न्युज२४सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यामध्ये संचारबंदी आणि १४४ कलम लागू झाली तरी मार्केट यार्डमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . जेव्हा गर्दी बाबत पोलीस प्रशासनला कळाले तेव्हा त्यांनी हि गर्दी आटोक्यात आणली .संचारबंदी आणि १४४ कलम लागू करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर लोकांनी घरचा बाहेर पडू नये असे वारंवार सांगून देखील लोक घराचा बाहेर पडत होते . जीवनावश्यक वस्तू सोडून सगळीकडे लोकडाऊन करण्यात आले. भाजीचा तुटवडा पडू नये म्हणून भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . हि गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला . अजूनही नागरिकांना या गोष्टीच गांभीर्य नाही का ? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो . याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी नागरिकांना १४४ कलम आणि संचारबंदीला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *