Breaking News

1/breakingnews/recent

" News24सह्याद्री " वृत्तवाहिनीचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ

1 comment


अहमदनगर - " News24 सहयाद्री " वृत्तवाहिनीचा  शुभारंभ आज दि.25 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीमती कौसाबाई अप्पाजी शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व कौटुंबिक वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी News24 सहयाद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के, सौ. सुरेखाताई शिर्के, सहयाद्री पब्लिकेशनच्या संचालिका अश्विनी आंधळे-शिर्के, सपना देशमाने-शिर्के, सुदाम शिर्के, तुषार आंधळे, चि. कारुण्य देशमाने, News24 सह्याद्रीचे कार्यकारी संपादक सुशील थोरात, दैनिक नगर सहयाद्रीचे निवासी संपादक सुनील चोभे, वृत्तसंपादक चाँद शेख व सहयाद्री परिवारातील सर्व सहकारी उपस्थित होते .

1 comment

  1. अभिनंदन.. आपल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!

    ReplyDelete

Contact Me

Name

Email *

Message *