Breaking News

1/breakingnews/recent

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १२४ वर

No comments


आरोग्य मंत्र्यांची ट्विटद्वारे माहिती
मुंबई । वृत्तसंस्था -
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२४ झाली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली . मंगळवारी रात्री मुंबईमध्ये १ व ठाण्यात १ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं . तर त्यापैकी १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचही त्यांनी नमूद केलं .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *