Breaking News

1/breakingnews/recent

राज्यात १५९ कोरोनाबाधीत रुग्ण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

No comments

मुंबई -
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५९ झाल्याची महिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली. तसेच काल मुबंईत ५ आणि नागपूरमध्ये १ असे ६ रुग्ण आढळून आल्याने हि संख्या १५९ वर पोहचली आहे . आणि आता पर्यंत २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं .
https://twitter.com/rajeshtope11/status/1243778062392713216?s=20

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *