सह्याद्री सुपरफास्ट-चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे
News24सह्याद्री -पंतप्रधानांच्या हस्ते पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन ..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...
TOP HEADLINES
चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे
चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी आता सीबीआयने कठोर पावले उचचली आहेत. सीबीआयने विविध ठिकाणी छापेमारी सुुरु केली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी सीबीआय देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 76 ठिकाणी छापे टाकत आहे. याप्रकरणी 14 नोव्हेंबर रोजी 83 आरोपींविरुद्ध 23 नामांकित एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments
Post a Comment