8 सप्टेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – राजन...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. विद्यापीठांकडून परीक्षांबाबत अहवाल सादर; आज निर्णयाची शक्यता
2.कोरोना चाचणीचे दर आणखी कमी
3. अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – राजन
4. आतापर्यंत पोलीस दलातील १७,०९१ जण बाधित
5. भूकंपाच्या धक्क्यांनंतरही शासन यंत्रणा सुस्त
6. एसटीतील ३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
7. 'सर्व धर्माची शिकवण एक' कार्यक्रम संपन्न
8. अखिल शिक्षक संघाचा अनोखा उपक्रम
9. जिल्हा मध्यवर्ती शाखा सेनगांव बँकेत घोटाळा
10. पानशेंद्रा प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या-आरपीआय
No comments
Post a Comment