Breaking News

1/breakingnews/recent

21 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर

2. मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात बैठक संपन्न

3. विदर्भातील तीन जिल्हे वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस

4. ई-पासबाबत सरकारकडून फेरविचार

5. जी-मेलच्या सेवांमध्ये अडथळे झाले दूर

6. जेईई’च्या विद्यार्थ्यांना यंदा वाहतूक सुविधेची चिंता

7. भामरागड तालुक्यातील जुव्ही नाल्यावरून लोकांचा जीव घेणा प्रवास

8. कल्याण डोंबिवली मधील जिम चालक व मालक आ.राजू पाटील यांच्या भेटीला

9. कुंबेफळ पुलाची दुरुस्ती करा अन्यथा धरणे आंदोलनाचा ईशारा 

10. गणेशोत्सव व मोहरमच्या निमिताने शांतता कमिटी सदस्यांची बैठक संपन्न

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *