Breaking News

1/breakingnews/recent

२० जानेवारी-गुड मॉर्निंग हेडलाईन्स

No comments

 News२४सह्याद्री:-*कोरोनाचा सर्वाधिक फटका कामगारांना, या वर्षी बेरोजगारांची संख्या वाढणार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल....पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुड मॉर्निंग  हेडलाईन्स मध्ये......


*वाढत्या कोरोना रुग्णांची धास्ती, नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा लांबणीवर*
------------
*भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज*
------------
*शाळा सुरु करण्याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता*

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *