Breaking News

1/breakingnews/recent

१६ नोव्हेंबर -गुड मॉर्निंग हेडलाईन्स

No comments

 NEWS24 सह्याद्री - मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाबाबत आज सुनावणी -अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाबाबत आज सुनावणी


भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिममध्ये; मेधा पाटकर, तुषार गांधी सहभागी होणार


 देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल


शिंदे गटातील आमदार  बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला आज अभिवादन करणार


कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते भाऊबीज मेळाव्याचे उदघाटन


 मुंबईत काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज बाईक रॅली

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *