सह्याद्री बुलेटिन - रायगडात शिक्षकांच्या लसीकरणाचा गोंधळ
NEWS24सहयाद्री - नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी.... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या....
राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.
No comments
Post a Comment