सह्याद्री टॉप १० न्यूज - शेवगाव - शेकडो शेतकरी घेणार जलसमाधी
NEWS24सहयाद्री - राहुरी - शहरात दारूचे दुकान फोडून सहा लाखाची चोरी... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
श्रीक्षेत्र देवगड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही भगवान दत्तात्रेयांचा जन्मसोहळा उत्साहात साजरा होणार असून संस्थान प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. करोना साथीचा धोका अजूनही टळलेला नसल्यामुळे सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळून श्री दत्त जयंती महोत्सव साजरा करण्याचे संस्थान प्रशासनाने ठरविले आहे.
No comments
Post a Comment