Breaking News

1/breakingnews/recent

१४ डिसेंबर -मोठी बातमी

No comments

 NEWS24सहयाद्री - सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा मार्गस्थ - अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...         शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी  मोर्चा निघाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून उभा मोर्च्याला सुरवात झाली आहे.या मोर्च्यात कालीचरण महाराज आणि काजलहिंदुस्थानी यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव या मोर्च्यात सहभागी झाले आहेत.हा मोर्च्या नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवाडा बसस्टॅंड येथून मोर्चा निघाला असून तो , आशा टॉकिज, , कापडबाजार, , चितळे रोडमार्गे दिल्लीगेट अशा पारंपरिक मिरवणूक मार्गावरुन जाणार आहे..

          .दरम्यान या मोर्च्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त थिटकठिकाणी तैनात करण्यात आला हे,या मध्ये पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अपर पोलिस अधीक्षक, दोन पोलिस उपअधीक्षक, -अकरा पोलिस निरीक्षक, ४३ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक,३८० पोलिस अंमलदार, जर दोन एसआरपी व दोन धडक शिग्रकृती दलाची पथके बंदोबस्तात राहणार आहेत.
दरम्यान मोर्चा सुरु झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी दमदार घोषणा बाजी केलीये आणि आता हा वरचा मार्गस्थ झाला आहे  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *