Breaking News

1/breakingnews/recent

२६ नोव्हेंबर -मोठी बातमी

No comments

 NEWS24 सह्याद्री - सिनेसृष्टीवर शोककळा -अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...



नुकतीच सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर अली आहे.ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालंय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालंय. चित्रपटसृष्टीतील ही हानी भरून काढता न येणारी अशी आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *