Breaking News

1/breakingnews/recent

१२ नोव्हेंबर -मोठी बातमी

No comments

 NEWS24सहयाद्री - अखेर जितेंद्र आव्हाड जेलबाहेर - अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

 

न्यायालयात आव्हाडांचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला.
 एकीकडे पोलिसांकडून आव्हाडांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली तर आव्हाड यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय.
                            दरम्यान ठाणे न्यायालयाने संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी निर्णय दिला. 
आव्हाड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केलाय त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटकेतून तात्पुरता तरी दिलासा मिळालाय ...
तर त्यांच्या या सुटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी  ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्ट परिसरामध्ये जल्लोष साजरा केलाय...

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *