Breaking News

1/breakingnews/recent

५ फेब्रुवारी- रणबीरकडून आलियाची स्टाईल कॉपी

No comments

 

NEWS24सह्याद्रि  

अभिनेत्री आलिया भट्टचाआगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी‘चा ट्रेलर कालच (शुक्रवारी) रिलीज झाला आहे. या ट्रेलरला तिच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. चाहत्यांबरोबरच तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणबीर कपूरलाही  आलियाचा अभियन खूपच भावला आहे. तसंच रणबीरची आई नीतू कपूर  यांनीही ट्रेलरवर समाधान व्यक्त करत आलियाच्या कामाला दाद दिली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर काल शुक्रवारी रिलीज होताच, नीतू कपूर यांनी आलियाचं तोंडभरुन कौतुक केलं त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला ट्रेलर शेअर करत ‘उफ्फ शानदार’ म्हणत इमोजी शेअर करुन आनंद व्यक्त केला. दुसरीकडे रणबीरने सिनेमातील आलियाच्या एका स्टेप्सची कॉपी केली आहे. जेव्हा त्याला फोटोग्राफर्सनी सिनेमाचा ट्रेलर कसा वाटला? असं विचारलं त्यावेळी त्याने आलियाची हात जोडल्याची स्टेप्स करत सिनेमाचा ट्रेलर अप्रतिम असल्याचं सांगितलं.

त्यामुळे आता या चित्रपटाचा बरच चाहता वर्ग पहायला मिळणार असल्याच स्पष्ट झालाय,


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *