Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आज वाढले इतके रुग्ण !

No comments

 NEWS24सह्याद्री -  जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे...


नगर शहरात बंगाली चौकी ते धरती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रद्धा बिल्डिंग समोरील बनवलेल्या रॅम्पवर एका 40 वर्षीय अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी डोक्यात  कठीण वस्तूने मारून डोके फोडून खून केल्याची खतना घडली आहे  अज्ञात तरुण सक्रिय असताना त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी महिला पोलीस वैशाली सोमनाथ पठारे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा खून कोणी केला याचा पुढील तपास पोलीस करत आहेतNo comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *