१४ नोव्हेंबर - सह्याद्री गुडमॉर्निंग
News24सह्याद्री: मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद.....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये..
TOP HEADLINES
*मोदी आज 1.47 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देणार*
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्रिपुरातील 1.47 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण म्हणजेच (Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin) चा पहिला हप्ता जारी करतील. पंतप्रधान कार्यालयाने म्हणजेच पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निमित्ताने या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 700 कोटींहून अधिक रुपये थेट जमा केले जातील. कच्च घर असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरासाठी ‘पक्की’ मदत मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव देखील उपस्थित राहणार आहेत.
YOU MAY ALSO LIKE
Maharashtra
No comments
Post a Comment