१७ नोव्हेंबर- जिल्ह्याची खबरबात
News24सह्याद्री - साईमंदिरात बायोमेट्रिक पध्दतीने 10 हजार भाविकांना पासेस.......... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या.......
TOP HEADLINES
कर्जत नगरपंचायतच्या फेर आरक्षण सोडतीमध्ये काही प्रभागांमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होणार आहेत. दरम्यान, आ. रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायत निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोघांमधील राजकीय सामना चांगलाच रंगणार आहे.
No comments
Post a Comment