Breaking News

1/breakingnews/recent

टॉप १० न्यूज - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा संगमनेर तालुक्यातील फोटो राज्यभरात ठरतोय चर्चेचा विषय !.....

No comments
News24सह्याद्री :  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा संगमनेर तालुक्यातील फोटो राज्यभरात ठरतोय चर्चेचा विषय !.....!... पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये...


           



top headlainces 



पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा संगमनेर तालुक्यातील फोटो राज्यभरात ठरतोय चर्चेचा विषय !
संगमनेर

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग नोंदवला.यावेळी अदित्य‌ यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी संगमनेरच्या कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेस भेट दिली.ही शाळा आदर्श आदिवासी आश्रमशाळा म्हणून नावाजलेली आहे. यावेळी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळेपणाने तसेच आपुलकीने संवाद साधला.आदित्य ठाकरे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच विद्यार्थिंनीशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ते विद्यार्थांसोबत जमिनीवर खाली बसले. तसेच एका विद्यार्थिनाली टाळी देत अडचणी जाणून घेतलया.
=========================

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *