५जुलै सह्याद्री टॉप 10
News24सह्याद्री - नगर विकास कामांसाठी 31 लाखांचा निधी - कोकाटे ..! पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
TOP HEADLINES
पारनेर
संत निळोबाराय पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय पालखीचे काल मोठ्या उत्साहात प्रस्थान झालं आहे. यावेळी हरिनामाचा गाजर करत हि पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय,पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांची या पालखी सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विकासानंद महाराज मिसळ यांच्या हस्ते आणि इतर वारकऱ्यांच्या उपस्थित्तीमध्ये आरती करण्यात आलीय.
============
No comments
Post a Comment