१५ जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक तातडीने घेण्याची मागणी.! पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
अकोले
अकोले तालुक्यातील प्रतिष्ठित ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात
अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून शरीर संबंधाचा अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या प्रतिष्ठिताने धाडसाने पुढे येत अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने या महिलेचे बिंग फुटलय. या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाची तालुक्यात चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment