12 जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - इंधन दरवाढीपेक्षा मोदींच्या शुभेच्छांचा मोर्चा काढावा...! पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
नितेश राणे यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत
ठाकरे कुटुंबाला नेहमी लक्ष्य करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान नितेश राणे यांच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.
No comments
Post a Comment