१२ जुलै - गुडमॉर्निंग सहयाद्री
News24 सह्याद्री - अंतराळवीर शिरीषा बांदला अंतराळात झेपावली...! पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...
TOP HEADLINES
आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यामुळे एक तर हे निर्बंध पूर्णतः काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.सर्वसामान्यांकडून होत असलेल्या या मागणीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. जालना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयी माहिती दिली

YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment