७ जुलै - शहराची खबरबात
NEWS24सहयाद्री - NEWS24सहयाद्री - पालकमंत्र्याच्या हस्ते महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांचा सत्कार ...पहा नगर शहरातील महत्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
भाजप युवा मोर्चा व अभाविपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शनेएम.पी.एस.सी.च्या मुख्य परिक्षेनंतरील भरती प्रक्रिया जलदगतीने पार पाडावी, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, सरचिटणीस आशिष अनेचा, यश शर्मा, सुबोध रसाळ, अ.भा.वि.प.चे जिल्हा संयोजक अजिंक्य गुरावे, कार्यालयीन मंत्री शुभम कुलकर्णी, शहर मंत्री अनुष्का सहस्त्रबुद्धे, चेतन पाटील, आदेश गायकवाड, आकाश सोनवणे आदि उपस्थित होते.
No comments
Post a Comment