४ जुलै Good Morning सह्याद्री
News24 सह्याद्री -भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट..!पहा मॉर्निंग सह्याद्री मध्ये...
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे.
No comments
Post a Comment