14 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - ‘हनीट्रॅप’मध्ये तरुण, तरुणींना अडकवून ‘ब्लॅकमेलिंग’.......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. ‘हनी ट्रॅप’मध्ये तरुण, तरुणींना अडकवून ‘ब्लॅकमेलिंग’
फेसबुक, मॅसेंजर व व्हॉट्सअॅप या समाज माध्यमावर बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाज माध्यमावर बदनाम करू, अशा पद्धतीने ‘हनी ट्रॅप’चे प्रकार वाढले आहेत. चंद्रपुरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण मुलाला अशाच पद्धतीने एका सुंदर तरुणीने त्याचे बनावट अश्लील छायाचित्र तयार करून समाज माध्यमावर सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
No comments
Post a Comment