Breaking News

1/breakingnews/recent

11 जून Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव-एकनाथ शिंदे......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये




TOP HEADLINES

1. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव-एकनाथ शिंदे
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा पत्रकारांनी नवी मुंबईतील विमानतळाला नाव देण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल. तर भविष्यातील दुसऱया मोठय़ा प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिले आहे अशी माहितीही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *