18 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - राज्यात आज 9,830 नवे कोरोनाबाधित......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाचे अधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार
गझियाबादमध्ये ५ जून रोजी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेल्या पोस्टसंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मनीष महेश्वरी आणि अन्य काही जणांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
No comments
Post a Comment