17 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या जोगेश्वरी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार (दि.१६) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. सानिया सत्तार शेख असे आत्महत्या करणाºया अल्पवयीन मुलीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.
No comments
Post a Comment