Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल

No comments

     News24सह्याद्री -




यशस्वी महिला बिग्रेडचे अध्यक्षा रेखा जरी हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती  पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली सुमारे 300 पानांची ही पुरवणी दोषारोप पत्र असून यामध्ये मुख्य आरोपी बाळ बोठे  सहा त्याला मदत करणाऱ्या अन्य सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे रेखा जर यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला पाच आरोपींना अटक केली होती. 

अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडमागील मुख्य सूत्रधार बाळ बोटे  असल्याची माहिती समोर आली होती , त्याना अटक   झाल्यानंतर बोटे  पसार झाला होता त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपी विरुद्ध पारनेरच्या  न्यायालयात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते बोटे आला एकशे दोन दिवसानंतर पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली या अटकेला येत्या 10 जून रोजी 90 दिवस पूर्ण होत आहे त्यापूर्वी न्यायालयात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करणे बंधनकारक आहे बोथेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *