Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - ऊसाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

No comments

   News24सह्याद्री - ऊसाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची  रेकॉर्ड ब्रेक गर्दी




TOP HEADLINES


1. ऊसाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची  रेकॉर्ड ब्रेक गर्दी
श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याकडे चालू हंगामात ऊसाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली असून.... काही शेतकरी तर पहाटे पासून रांगेत उभे होते. या ऊसाची नोंद घेण्यासाठी कारखान्याची यंत्रणा असली तरी आलेले शेतकऱ्यांची कुठली सोय कारखाना प्रशासनाने केलेली दिसत नाही.ऑनलाइन नोंदची सोय आहे मात्र त्यात शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याने प्रत्यक्षात तालुक्यातील शेतकरी कारखाना स्थळावर आल्याने गर्दी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *