2८ जून सह्याद्री टॉप 10
News24सह्याद्री - दक्षिणेचे राजकारण सोशल मिडीयावर - खा. डॉ. विखे...पहा सह्याद्री टॉप 10...
TOP HEADLINES
अहमदनगर
दक्षिणेचे राजकारण सोशल मिडीयावर - खा. डॉ. विखे
कुठे दाढी केली, कोठे भेट दिली की त्याचे फोटो सोशल मिडीयावर टाकले जातात. दक्षिण नगर जिल्ह्यात सोशल मिडीयावर कसे राजकारण चालते, मला माहिती आहे. परंतु, लोकप्रतिनिधी विकासकामे करण्यासाठी असतो, फोटो काढून सोशल मिडीयावर टाकण्यासाठी नसतो, असा टोला खा. डॉ. सुजय विखे यांनी दक्षिणेतील राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार आणि आ. नीलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.
No comments
Post a Comment