Breaking News

1/breakingnews/recent

२३ जून सहयाद्री शहराची खबरबात

No comments

  News24सह्याद्री - आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते आरसीसी बंद गटार योजनेचा शुभारंभ !..पहा राज्यातील आणि      जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री शहराची खबरबातमध्ये.. 


महापौर व उपमहापौर निवडीसाठी 30 जूनला विशेष ऑनलाइन सभा

अखेर नगरच्या  महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा बिगुल वाजला असून 30 जूनला यासाठी निवडणूक घेण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान महापौरांची मुदत आता संपणार आहे. हि महापौर निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने शिवसेनेसाठी महापौरपदाची निवडणूक अगदी सोपी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 15 नगरसेवक असलेल्या भाजपने या पदासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने  महापौर पदाच्या  निवडणुकीतूनमाघार घेतली आहे.त्यामुळे आता भाजप उपमहापौरपदाची निवडणूक लढणार का  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *