२५जून - सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - उद्या भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम!...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
TOP HEADLINES
*माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक*
माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपलं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक करण्यात आलं असल्याचा आरोप केला आहे. "अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन" असल्याच्या कथित कारणावरून सुमारे एक तास अकाऊंट बंद करण्यात आले होते. रविशंकर प्रसाद यांनी स्वदेशी कू अॅपवर याबाबत निवेदन काढून या कारवाईचा निषेध केला आहे.

YOU MAY ALSO LIKE
Mumbai
No comments
Post a Comment