जिल्ह्याची खबरबात - भंडारदरा धरणाच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी संघटनेची न्यायालयात याचिका.
News24सह्याद्री - भंडारदरा धरणाच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी संघटनेची न्यायालयात याचिका....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1 *नागरदेवळे, वडारवाडी, केकतीसाठी होणार नगरपालिका*
नगर तालुक्यातील शहरीकरण झालेले आणि नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे वऱ्हाडवाडी केतकी-शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळून लवकरच नगरपालिका होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार असून, आता ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे धोरण बदलणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. नगर तालुक्यातील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते...
No comments
Post a Comment