३० जून - जिल्ह्याची खबरबात -*‘’कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केल्यास कडवा विरोध’’*
News24सह्याद्री - *‘’कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केल्यास कडवा विरोध’’*.पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
वाढत्या महागाई विरोधी जनआंदोलन
शेवगांव
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधी जन आंदोलन करुन केंद्र सरकारचा पुतळा जाळुन निदर्शने करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात तसेच मोदी सरकार महागाई रोखण्यासाठी अपयशी ठरल्याबददलन आंदोलन सुरु आहे.

No comments
Post a Comment