२३ जून वेगवान आढावा
News24सह्याद्री -कसोटीतील रंगत कायम!
....पहा वेगवान आढावा मध्ये ....
TOP HEADLINES
कोरोना मृत्यू रोखण्यासाठी लसींचा पहिला आणि दुसरा डोस ८२ आणि ९५ टक्के प्रभावी
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजी (आयसीएमआर-एनआयई) च्या नव्या विश्लेषणानुसार कोविड १९ लसीचा एक डोस मृत्यूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहे असल्याचे समोर आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ही शक्यता ८२ टक्के तर दुसऱ्या डोस नंतर ९५ टक्के असल्याचे या विश्लेषणात म्हटले आहे.
No comments
Post a Comment