10 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - जोरदार पावसामुळे लोकल, बेस्ट सेवेला फटका; रस्त्यावर वाहनांची कोंडी......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. जोरदार पावसामुळे लोकल, बेस्ट सेवेला फटका; रस्त्यावर वाहनांची कोंडी
पहाटेपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागांत पाणी साचून उपनगरीय लोकल सेवा, बेस्ट सेवा आणि रस्ते वाहतूक सेवेला फटका बसला. शीव-कुर्ला आणि चुनाभट्टीत रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली तर पश्चिम रेल्वेच्या लोकल मंदावल्या आहेत. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडल्याने तसेच रस्त्यावर पाणी भरल्याने बेस्टचे अनेक मार्ग अन्यत्र वळविण्यात आले.
No comments
Post a Comment