Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून होणार सुरू

No comments

 News24सह्याद्री - घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून होणार सुरू....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


1. घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून होणार सुरू
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले घोडेगाव येथील कांदा मार्केट दोन महिन्यांनंतर उद्या सोमवारपासून पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती मार्केट कमिटीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.घोडेगाव येथील कांदा मार्केट मार्चएन्डमुळे जवळपास दहा दिवस बंद होते. त्यानंतर एप्रिलमध्ये एक-दोन दिवस ते चालू झाल्यानंतर पुन्हा करोनाच्या फैलावामुळे बंद करण्यात आले होते. हे मार्केट उद्यापासून सुरू होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *