जिल्ह्याची खबरबात - शहरातील दुकाने सातही दिवस सुरु राहणार
News24सह्याद्री - शहरातील दुकाने सातही दिवस सुरु राहणार....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1 बाप-लेकाच्या डोक्यात चोरट्यांनीच केला धारदार शस्त्राने वार
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील हातगावमध्ये सहा दरोडेखोरांनी गावात पाच ते सहा ठिकाणी चोऱ्या करत गावात चार तास धुमाकूळ घालत दिलीप झंज आणि त्यांचा मुलगा प्रकाश झंज यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वर करत त्यांना गंभीर जखमी केलंय. तसेच घरामध्ये असणारे ६० हजार रुपये रोख रक्कम , साडेसहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय.
No comments
Post a Comment