Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?

No comments

  News24सह्याद्री - साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?




TOP HEADLINES


1.  जामखेड मध्ये आढळला घुबड जातीचा पक्षी
जामखेड चे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड शहराा लगत सारोळा गावच्या रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या घुबड जातीच्या पक्षाचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले आहे कोठारी यांना सकाळी महेश काशीद यांचा फोन आला एक घुबडजातीचा पक्ष जखमी अवस्थेत आहे.लगच त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमी पक्षाला घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्याबरोबर  तेथील  परिचर दयानंद शिंदे यांनी प्राथमिक उपचार करून  वनरक्षक किसन पवार, प्रविण उबाळे, श्याम डोंगरे ताहेर सय्यद यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *